top of page
Knee Cushion Regrowth.png
researchayu footer logo

गुडघ्याचा गॅप आणि गादी सुधरवणारा उपचार

आयुर्वेद आणि विज्ञानातील एक क्रांतिकारक संशोधन

marathi-01.png

असाध्य आजारांवर नवीन औषधे विकसित करण्यामधील आमचे सहकारी

aiia all india institute of ayurveda - researchayu partner
researchayu aiia mou collaboration

आरोग्य संशोधनात ऐतिहासिक पाऊल
असाध्य व्याधींवर मात करण्यासाठी भारत सरकारच्या 'अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, दिल्ली ' व रिसर्चआयु  ह्यांच्यामधे  सामंजस्य करार (MoU) 

संशोधन क्षेत्रातील आमचे इतर सहकारी

arya vaidya pharmacy coimbatore limited - researchayu partner
krishna vishwa vidyapeeth  - researchayu partner

न्यूज आणि मीडियामध्ये

abp news article about researchayu
republic news article about researchayu
the hindu news article about researchayu
deccan herald news article about researchayu
lokmat news article about researchayu

क्लिनिकली सिद्ध. रुग्णांद्वारे मान्यताप्राप्त.

swarupa
00:31
h_29_1_Vaisha Thakkar 01
00:36
Shailja thakur
00:42
H30_joyti sudhir
00:40
Parvati Rajaram khot
00:39
WhatsApp Video 2025-03-12 at 19.02.01
00:12

संशोधनातील प्रमुख निष्कर्ष

10.png

92% पेक्षा लोकांमध्ये गुडघ्यातील गॅप मध्ये आणि गादी मध्ये सुधारणा झाली 

गुडघ्याच्या गादीची लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

सुरक्षित, त्रासमुक्त आणि आजाराच्या लक्षणांपासून आराम देणारा उपचार.

सांधिवाताच्या रुग्णांसाठी सर्जरीशिवाय
एक प्रभावी मार्ग!

marathi-02.png

गादी वाढवा 

हालचाली सुखकर करा 

जीवन पुन्हा मजेत जागा 

नैसर्गिक | वैज्ञानिक अभ्यासाने सिद्ध | ३५ लाखांहून अधिक थेरपी सेशन्स

ChatGPT Image Jul 29, 2026, 04_16_51 PM.png

गादीची वाढ

गुडघ्याची गादी पुन्हा वाढवण्यास मदत करते

क्षमता वाढते 

गुडघ्याची कार्यक्षमता सुधारते आणि वेदना कमी करते

पुन्हा सक्रिय जीवन

वेदनेशिवाय चाला आणि
पुन्हा सक्रिय जीवन जगा

मोजता येणारे
परिणाम

X-Ray आणि MRI
द्वारे प्रत्यक्ष प्रगती मोजा

भक्कम संशोधन

 क्लिनिकल स्टडीज आणि आयुर्वेदाचा भक्कम आधार

11.png

गुडघ्याची गादी झिजण्याचे खरे कारण 

ही फक्त वयोमानानुसार होणारी झीज नाही तर
शरीरातील सखोल समस्या आहे

पचन  आणि आतड्यांमध्ये बिघाड

ह्यामुळे पचन नीट न होता टाकाऊ पदार्थ शरीरात निर्माण होतात . 

मेटाबॉलिक इम्बॅलेंस

ह्यामुळे पोषणाचा अभाव गादीला
कमकुवत करतो

टाकाऊ पदार्थ साठणे 

सूज वाढवून गुडघ्याच्या पेशींना आतून नुकसान पोहोचवतात

विस्कळीत संदेशवहन (दोषपूर्ण चेतासंस्था)

साचलेले टाकाऊ पदार्थ पेशी मधील संदेश वहन विस्कळीत करतात त्यामुळे गादीची झालेली झीज भरून काढता येत नाही . 

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस

हानिकारक 'फ्री रॅडिकल्स'चे प्रमाण वाढते आणि पेशींचे नुकसान होऊ लागते.

रिसर्चआयु द्वारे गुडघ्याची गादी पुन्हा कशी निर्माण केली जाते 

_Improving Digestion & Metabolism.png

पाचन आणि मेटाबॉलिझम सुधारणे

पोषक घटकांचे शोषण सुधारण्यासाठी
असंतुलन मुळापासून दूर करणे

Step 1 - गादीच्या पुनर्निर्मितीपूर्वी हा टप्पा पूर्ण करणे अनिवार्य आहे:

पचनशक्ती (अग्नि) संतुलित केल्याने आपण खाल्लेल्या अन्नातील आवश्यक पोषक घटक गादीला पोषण देतात. यामुळे शरीरात Metabolic Waste तयार होण्याचा वेग मंदावतो आणि गादीची वाढ दीर्घकाळ टिकून राहते.

Enhancing Gut Health.png

आतड्यांचे आरोग्य सुधारणे

गुडघ्याच्या सर्वांगीण आरोग्यासाठी
आतडी मजबूत करणे

​Step 3 - आतड्यांचे आरोग्य (Gut Health) बळकट करणे  

शरीराची संपूर्ण आरोग्यव्यवस्था पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असते. पचन सुधारल्यानंतर आणि 'मेटाबोलिक वेस्ट' साफ केल्यामुळे पोषक घटकांचे शोषण कित्येक पटींनी वाढते.  

Step 3.png

चेतासंस्था आणि पेशींमधील संवाद   

​​Step 5 - सिग्नल्स आणि पेशींमधील संवाद सुधारणे 

गुडघ्याचा त्रास हा केवळ वयोमानानुसार होणारा  नसतो. जोपर्यंत  सिग्नल्स आणि पेशींमधील संवाद (Cell Communication) पूर्ववत होत नाही, तोपर्यंत गादीची पुनर्रचना अशक्य असते. स्टॅनफोर्ड (Stanford) आणि कॅम्ब्रिज (Cambridge) युनिव्हर्सिटीच्या संशोधनातूनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाला आहे.

संदर्भ: स्टॅनफोर्ड (Stanford) आणि कॅम्ब्रिज (Cambridge) युनिव्हर्सिटी.

ChatGPT Image Jul 29, 2026, 06_06_29 PM.png

टाकाऊ पदार्थ साफ करणे

उपचारास मदत करण्यासाठी साठलेला
मेटाबोलिक वेस्ट साफ करणे

Step 2 - गुडघ्यातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे

गुडघ्यामध्ये साचलेले मेटाबोलिक वेस्ट पोषक घटकांचा प्रवाह रोखतात, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात आणि पेशींमधील संवाद बंद करतात. हा मेटाबोलिक वेस्ट साफ करून गुडघ्याच्या गादीची नैसर्गिक वाढ  पुन्हा सुरू केली जाते.

Addressing Oxidative Stress.png

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवर नियंत्रण  

Step 4 - ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवर (Oxidative Stress) नियंत्रण  

वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे गुडघ्याची गादी वेगाने खराब होण्याचे आणि सुजण्याचे एक मुख्य कारण आहे. यावर नियंत्रण मिळवून पेशींचे पुढील नुकसान पूर्णपणे थांबवले जाते.

ChatGPT Image Jul 29, 2026, 06_09_12 PM.png

गादीच्या वाढीसाठी औषधे 

​​Step 6 - गादीच्या वाढीसाठी विशेष औषधोपचार  

शेवटच्या टप्प्यात, तोंडी घेण्याची औषधे आणि गुडघ्यावर लावण्याचे औषधी तेल यांचा संयुक्त वापर केला जातो. तेलातील औषधी घटक त्वचेद्वारे खोलवर शोषले जाऊन थेट गुडघ्यापर्यंत पोहोचतात. ही दुहेरी पद्धत गुडघ्यातील गॅप सुधारण्यास, गादीचे पोषण करण्यास आणि हालचाल वेदनामुक्त करण्यास मदत करते.

आमच्या उपचार पद्धतीचा सकारात्मक प्रभाव

ChatGPT Image Jul 29, 2026, 07_00_35 PM.png

३५० पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ

५००० पेक्षा जास्त  पेशंट
दररोज ट्रीटमेंट घेतात 

३५ लाख पेक्षा जास्त 
थेरपी 

GA YOUTUBE MARATHI 7080705008.jpg.jpeg

डोळ्यांना दिसणारे, मोजता येणारे आणि प्रगती दाखवणारे रिजल्ट

कॉल करा - 7080705008

अधिक माहिती मिळवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा

मेटाबोलिक वेस्ट निर्मूलन

शरीरात साचलेला मेटाबोलिक वेस्ट बाहेर काढते आणि अंतर्गत स्वास्थ्याला चालना देते

उपचार सुरू करण्यापूर्वी (X-ray) काढा 

रिग्रोथ ट्रीटमेंट

गुडघ्यामधील गॅप (सांध्यातील अंतर) आणि गादी नैसर्गिकरित्या सुधार 

प्रगती मोजण्यासाठी आणि फरक बघण्यासाठी नियमित अंतराने X-ray काढा

गुडघेदुखीपासून मुक्ती

Contact us

गुडघ्यांची गादी पुन्हा तयार होण्यासाठीच्या उपचाराबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

researchayu logo

चौकशी, सहकार्य किंवा कॉलॅबोरेशन साठी रिसर्चआयु शी संपर्क साधा. तुमच्या कोणत्याही प्रश्नांबाबत मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

Contact

Social Media

  • Instagram
  • Facebook
  • YouTube
  • LinkedIn

Copyright © 2025  TECHCLINIC CONNECT PRIVATE LIMITED , All Rights Reserved.

“This offer is not intended to diagnose, treat, cure, or prevent any disease.”

Copyright © 2025  ResearchAyu & Healthy Life Innovation, All Rights Reserved.

bottom of page